pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चाइल्ड सायकॉलॉजी

4.1
14459

प्रिंसिपलच्या केबिनमध्ये कर्नल हताशपणे उभे होते. आज अथर्वच्या शाळेतुन फोन आल्यामुळे त्यांना त्याच्या एल्डर्स क्लबमधला कार्यक्रम सोडुन तातडीने शाळेत यावं लागलं होतं. केबिनमध्ये एका बाजुला शाळेच्या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Nilesh Malvankar

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे 'ही आगळी कहाणी' हा कथासंग्रह प्रकाशित.महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, नवल,आवाज,मोहिनी, हंस, कथाश्री,धनंजय,मिळून साऱ्याजणी,जत्रा,मेहता मराठी ग्रंथजगत, मेनका, मानिनी,उत्तम कथा,सामना,पुढारी,माझी वहिनी,लोकप्रभा,महाराष्ट्र दिनमान,वसंत,चैत्राली,फिरकी,पुढचं पाऊल,कलामंच,झपुर्झा(कोकण मराठी साहित्य परिषद),वर्ल्ड सामना, साहित्य सहयोग, सा. वार्तासुत्र, फुल टाईमपास,दामिनी,अलका,वसुधा अशा विविध प्रसिद्ध दिवाळी अंक, मासिके, दैनिके यांमध्ये कथा प्रसिद्ध. विविध कथास्पर्धांमध्ये बक्षीसपात्र कथा. फोन - 9820470396 https://facebook.com/nilesh.malvankar.3 [email protected] या माझ्या ईमेल आयडीवर अभिप्राय कळवू शकता किंवा संपर्क साधता येईल. माझ्या कथासंग्रहाचे वेब पेज - https://www.facebook.com/nnmalvankar/

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    28 मार्च 2017
    कथा चांगली लिहीली आहे. पण अर्धवट वाटते. कर्नल आजोबांनी आधी स्वत:च्या मुलाला, सुनेला चाईल्ड सायकालॉजी शिकवायला हवी. त्यांची जबाबदारी सांगायला हवी. मग नातवाशी गोड बोलुन, समजावयाला हवें . खेळाच्यावेळी खेळ, अभ्यासाच्यावेळी अभ्यास हा मंत्र शिकवायला हवा. फक्त मारुन किंवा अती लाड करुन चालत नाही. माझा सायकॉलॉजी हा विषय असल्याने हे लिहीले . लहान मुलांशी अबोला किंवा त्यांना ऊपाशी ठेवल्यास चांगला ऊपयोग होतो .धन्यवाद . सौ. निलाक्षी विद्वांस .
  • author
    31 मार्च 2017
    छान आहे गोष्ट! मुलांबरोबर कडक असलेले बरेच जण आजोबा झाल्यावर मवाळ होतात. कारण नातवंड म्हणजे गरम दुधावरची मऊ साय
  • author
    Supriya Ghirnikar
    17 जुलै 2018
    आश्चर्यचकित करणारा शेवट ! काळानुरूप प्रत्येकालाच बदलावं लागतं हेच खरं खुदकन हसू येतं.👌