pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गोष्ट जुनी आहे. उत्तर भारतात रामचरण नावाचे गृहस्थ राहत होते. रामचरण तसे उद्योगी व्यक्ती. उद्योगी म्हणजे काहीतरी नवीन करत राहणं. तशी त्यांना उद्योग करण्याची भारी हौस. अनेक उद्योग त्यांनी केले, पण यश ...