चित्रा माझ्याकडे कामासाठी म्हणून आली तेव्हा जेमतेम दहा वर्षांची असेल. नाकीडोळी नीटस, गोरीपान तरतरीत.. अशा या देखण्या पोरीला कामावार ठेवून घ्यायचं कुणालाही जडच गेलं असतं. तसंच माझंही झालं. ...