काही दिवसा पूर्वी मी मैत्रिणी सोबत एका कामानिमित्त पिंपरीला गेले होते........ जाताना सोबतच गेलो .... काम संपल्यावर सर्वाना वेगवेगळी कामे होती. म्हणून त्या तिकडे गेल्या ...... मी घरी निघाले ..... पिंपरीतून मेन जुना मुंबई हायवे पर्यंत मी रिक्षाने आले ...... तेथून माझ्या घराकडे यायला थ्री सीटर रिक्षा मिळतात.... .... म्हणजे शेअरिंग रिक्षा ...... एक तर खूप उन होतं, समोरून अनेक रिक्षा धावत होत्या.... मी एका रिक्षाला हात केला...... ती रिक्षा माझ्या समोर येवून थांबली .... त्यामध्ये आधीच दोन महिला ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा