"मावळला असेल सुर्य जरी
मी आज उगवणार आहे,
चंद्र भाकरीचा नवा ;
मी आता शोधनार आहे.
हरवला असेल माणुस जरी
या मतलबी दुनियेत
या माणसाच्या गर्दीत मी
आपल्या माणुसकीला शोधणार आहे.!!
येतिल अपयश कितीही आयुष्यात
मी अपयश पचविणार आहे,
स्वहिमतिने कष्टाणे त्यास शमविणार आहे
सर्वांच्या आशिर्वादाने मी यश शिखर गाठणार आहे.!!
मावळला असेल सुर्य जरी
मी उगवणार आहे,
या स्पर्धेच्या युगात हली
मीही स्पर्धा जिंकणार आहे.!!
मराठी लिहण्या वाचन्याची खुप आवड आहे।साहीत्य संग्रह करणे इ.वेळे अभावी अपुर्ण राहिले.पण आता त्यासाठी तुमचा प्रतीसाद हवां।धन्यवाद.gmail:-shivhar [email protected] .
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा