एखाद्या बरोबर रिलेशनमध्ये असताना तुम्ही कधी चिट केलंय? कोणाला कधी फसवलं आहेत? कळत नकळत? हो? नाही? आठवत नाही? का सांगायचं नाही? या कथेचा शेवट वाचल्यावर, तुमच्या मनात जो शेवट आहे, तोच कथेचा शेवट आहे
माझी पहिली कादंबरी "काथ्याकूट" प्रकाशित करत आहे, तुमच्या सर्वांचं प्रेम अखंड मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
संपर्क करण्यासाठी: [email protected]. बाकीचे ई-मेल आयडी बंद केले आहेत. कृपया चांगल्या प्रतिक्रिया पाठवा, वाईट प्रतिक्रिया आता झेपत नाहीत, वय झालंय
सारांश

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा