मी आता फक्त कॅबकडे जाणाऱ्या नच्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभारलो होतो.का कुणास ठाऊक मला आज जुना नच्या आठवत होता. तोच नच्या जो रम मध्ये बर्फाचा क्यूब आणि sprite मिक्स करताना आम्हाला बोलायचा ...