pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कन्फेशन

12056
4.3

"राञीचे जेवन सहकुटुंब झाले पाहिजे",हा नियम ऋषभच्या घरचे लोक काटेकोरपणे पाळायचे. अगदी न चुकता...!!! नियमाप्रमाणे आजही आई, बाबा, ऋषभ व त्याची छोटी बहीण मृणाल राञीच्या जेवनासाठी डायनिंग टेबलवर बसले ...