pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

दगडफोड्या

4.0
23787

एक होता दगडफोड्या. गाढवांवर दगड घालून तो नेहमी नेत असे. एके दिवशी दगड लादलेली गाढवे घेऊन तो झा झा करीत जात होता. तो त्याला वाटेत शिपायांनी अडविले. ते त्याला म्हणाले, "हा रस्ता बंद आहे. राजेसाहेबांची ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Girish Meshram
    03 సెప్టెంబరు 2017
    सानेगुरुजीच साहित्य म्हणजे तोड नाही खूप छान आणि हो विचारत पाडून विचार करायला लावणारी
  • author
    Prakash Kulkarni
    12 జూన్ 2020
    साने गुरुजींची दगडफोड्या ही कथा वाचली . अतिशय उद्बोधक अशी कथा आहे . आहे त्या परिस्थितीत माणसाने समाधानी असावे . अवास्तव अपेक्षा बाळगू नये . ठेविले अनंते तैसेचि रहावे |चित्ती असो द्यावे समाधान || या उक्तीप्रमाणे आपले वर्तन असावे . हे सांगणारी ही कथा . उत्तम कथा वाचल्याचे समाधान मिळाले .
  • author
    ravindra dhamale
    09 ఏప్రిల్ 2018
    किती सुंदर ... गुरुजी तुम्ही आज ही ह्या शब्दात दिसतात अगदी हुबेहूब