*नागेश सू. शेवाळकर यांचा परिचय!*
नाव - नागेश सूर्यकांतराव पांडे (शेवाळकर)
साहित्यिक- *नागेश सू. शेवाळकर*
व्यवसाय - सेवानिवृत्त मुख्याध्यापक
*शैक्षणिक विशेष -*
१) उत्कृष्ट शिक्षक म्हणून दोन वेतनवाढ.
२) आदर्श शिक्षक ग्राम पातळी(भाटेगाव, आणि
डोंगरकडा ता. कळमनुरी जि. हिंगोली)
३) आदर्श शिक्षक जिल्हा परिषद, परभणी.
४) आदर्श शिक्षक महाराष्ट्र शासन.
५) जि. प. प्रा. शा. डोंगरकडा (गाव) या शाळेत
मुख्याध्यापक असताना सर्व शिक्षा अभियान
या अंतर्गत शाळेला कळमनुरी तालुका प्रथम
क्रमांक तर हिंगोली जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
हे बहुमान प्राप्त.
●प्रकाशित साहित्य●
*धार्मिक*
औंढा नागनाथ स्तोत्र आणि जटाशंकर महात्म्य.
*कादंबरी*
१) तृषित तृष्णा
२) विषयांतर
३) शेतकरी आत्महत्त्या करी.
४) वणवा
५) मरणगंधा
६) शापित सती
*कथासंग्रह*
१) मरणा तुझा रंग कसा?
२) एड्सचे वादळ
३) गँसबाला
४) संस्कारदीप सानेगुरुजी
५) न संपणारा शेवट
६) स्वर्गातले साहित्य संमेलन
७) स्मशानदूत
८) विनाथांबा
९)
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा