pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

Desert love

4.3
765

प्रेम ही एक अशी भावना आहे जी तुम्हाला कधीही.. हे आयुष्य.. हा काळ.. ही वेळ.. कितीही पुढे सरकले तरी.. त्या व्यक्तीसाठी.. मनाच्या कोपऱ्यात जागा ठेवायला भाग पाडते..

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Ganesh Bharati

वेड्या हृदयाच्या.. भळभळून वाहणाऱ्या जखमेला.. लावावी किनार खंजीराची.. अन वाहू द्यावं.. शाईसारखं गडद लाल रक्त.. रिक्त व्हावं हे हृदय.. त्या भावनांच्या ओझ्यातून.. संपून जावं हे निरर्थक जगणं.. गोड स्वप्नाविणा बेचव झालेलं.. नको हे झुरणं.. कुणाच्या सोबतीसाठी.. स्वतःचं अस्तित्व विसरणं.. विरहाने डोळ्यांतील भाव ही सुकून जावेत.. शब्द वेडे व्हावे.. अन लेखणीने साथ सोडावी.. चालावं आपुल्या नव्या दिशेने.. जगाची पर्वा न करता.. विरघळून जावं त्या इंद्रधनुच्या रंगात.. फुलपाखरासारखं..

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    19 जुन 2019
    छान लिहिली
  • author
    Sanjay Samel
    26 मे 2019
    Very nice continue
  • author
    Ashwini Awate
    25 मे 2019
    chan ahe
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    19 जुन 2019
    छान लिहिली
  • author
    Sanjay Samel
    26 मे 2019
    Very nice continue
  • author
    Ashwini Awate
    25 मे 2019
    chan ahe