pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

desert love....2 to 5

4.4
1719

प्रेम म्हणजे.. एक भावना .. जी आपलं आयुष्य व्यापून टाकते..

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Ganesh Bharati

वेड्या हृदयाच्या.. भळभळून वाहणाऱ्या जखमेला.. लावावी किनार खंजीराची.. अन वाहू द्यावं.. शाईसारखं गडद लाल रक्त.. रिक्त व्हावं हे हृदय.. त्या भावनांच्या ओझ्यातून.. संपून जावं हे निरर्थक जगणं.. गोड स्वप्नाविणा बेचव झालेलं.. नको हे झुरणं.. कुणाच्या सोबतीसाठी.. स्वतःचं अस्तित्व विसरणं.. विरहाने डोळ्यांतील भाव ही सुकून जावेत.. शब्द वेडे व्हावे.. अन लेखणीने साथ सोडावी.. चालावं आपुल्या नव्या दिशेने.. जगाची पर्वा न करता.. विरघळून जावं त्या इंद्रधनुच्या रंगात.. फुलपाखरासारखं..

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ajay
    31 मे 2019
    पूढे यांच लग्न होते की नाही हे लीहा प्लीज
  • author
    शुभदा ल.कामतेकर.
    27 मे 2019
    chaan aahe Katha
  • author
    Ashu Bavale
    26 मे 2019
    mast ahe. Nice
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ajay
    31 मे 2019
    पूढे यांच लग्न होते की नाही हे लीहा प्लीज
  • author
    शुभदा ल.कामतेकर.
    27 मे 2019
    chaan aahe Katha
  • author
    Ashu Bavale
    26 मे 2019
    mast ahe. Nice