pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

विराज आज अगदी खुशीत च घरी आला.पुढच्या आठवड्यात तो भारतात आपल्या मायदेशी परत जाणार होता. कपंनीने त्याला चार वर्षा साठी इथे कॅनडाला पाठवले होते. कारण तो खुप टैलेंटेड सॉफ्ट वेयर इंजीनियर होता. ...