pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गाव तसं लहानसंच! फारतर १०० उंबरे असतील. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातलं...गावाच्या मध्यवर्ती एक मोठा टोलेजंग वाडा..गतवैभवाची साक्ष देत वर्तमानात असहाय्यपणे उभा असणारा. एकेकाळी देशपांडेंची जवळजवळ ...