
प्रतिलिपिअप्पर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर , तुरुंग प्रशासन पोलिस दलातलं काम ही एक सामाजिक जबाबदारीच आहे. स्वयंशिस्त आणि समतोल राखण्यावर भर असतो. आता पोलिस दलात येणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. मात्र, मोठी अपेक्षा न करता टप्प्याटप्प्यानं यश कवेत घेण्याची वृत्ती असायला हवी. संसार आणि नोकरी हे दोन वेगवेगळे घटक आहेत. त्यांची गुंतागुंत होऊ देता कामा नये. सध्याचा काळ महिलांना संधी देणारा आहे. त्यामुळं त्यांनी संधीचं सोन करायला हवं! पंजाबातल्या फाझिल्का या गावात इंग्रजीत एमए करीत असलेल्या आणि हुशार म्हणून ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा