pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

एक बोलक पत्र

4.3
3782

खरच आजूबाजूची माणसच खर जगण्याच कारण आहेत सर्वांकडून खूप काही शिकण्यासारख असत.

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अक्षय कुंभार

प्रिय लेखक/ कवी/ वाचक, आपणांस साष्टांग नमस्कार नवीन विचारांसोबत नवीन कल्पनेसोबत नवीनच लेखक आपल्या साहित्याच्या ह्रदयाच्या इमारतीत नवीन भाडेकरु म्हणून आलोय. पैशांची चणचण असून कथा सांगून आपल्या ह्रदयात आपण छोटीशी मोफत जागा देऊन आपल्या प्रेमाने, आपल्या मार्गदर्शनाने, आपल्या विचारांनी, आपल्या कल्पेनेने, आपल्या आशीर्वादाने मला आपल्या कुटुंबाचा भाग करुन घ्याव हीच विनंती. आपल्या ह्रदयाचा मोफत भाडेकरु अक्षय कुंभार

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vandana Joshi
    24 फेब्रुवारी 2020
    खरचं समाजात प्रामाणिक माणसं आहेत. एखाद्या स्त्रीचे आयुष्य बरबाद होऊ नये. यासाठी त्याने तिची काळजी घेतली. असाच प्रामाणिकपणा सर्वांच्या अंगी असावा. लग्न याच गोष्टी बाबतीत नाही तर असे अनेक प्रसंग असतात त्यामधे पण प्रामाणिक असावं.
  • author
    Prasanna Gosavi
    11 ऑगस्ट 2020
    खूप छान कथा. कथा संपली की असं वाटत राहतं की तेजस्विनी ने पत्र जाणू बूजुन टाकलं. दुसर्या एखादीने कदाचित वेगळा विचार केला असता. माझ्या दोन पोलिस मित्रांचे संसार सुखाचे आहेत. नात्यातल्या एकीने पोलिसांत उघड्या डोळ्यांनी नोकरी पत्करली आहे. तशी पोलिसी नोकरी फार वाईट नाही. माझ्या सारख्या इंजिनीअरना पण घरी येणं सुरुवातीची अनेक वर्षे कठीणच असतं
  • author
    vijay patil
    11 ऑगस्ट 2020
    खरय आपल्या मागे ससेमिरा लागेल म्हणून पोलीसांना कुणी मदत करत नाही . असे का याचे कारण शोधण्याचा खूपच प्रयत्न केला पण उत्तर सापडले नाही .पत्र एका प्रामाणीक माणसाचे आहे . त्याचे विचार खूपच आवडले .आपले धन्यवाद आपण ते आमच्या पर्यंत शेअर केले