आपल्या आयुष्यात खूप वेळा आपल्याला एकटं एकटं वाटतं..पण त्यावेळी पण आपल्याला साथ देणारी माणसं असतात .. आपण ती शोधली पाहिजेत आणि त्यांची कदर केली पाहिजे..आणि आपण पण त्यांच्याप्रमाणे एखादा कुणी एकटा ...
काळ्या पाषाणातुन जसं निख्खळ , स्वच्छ , काळजाला भिडणारा गारवा आणि मनाला तृप्त करणारं पाणी असणारा झरा वाहतो , अगदी तसंच आपल्या काळजातून निघणारे खरे , स्वच्छ ज्यात कोणत्याही प्रकारची कृत्रिमता नाही असे बाहेर येणारे शब्द मी मांडायचा प्रयत्न करतो , त्यांनाच मी म्हणतो "शब्द काळजातले"..
सारांश

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा