चांदण्यानी सजलेल्या चंद्राच्या होडीतून वा हरणाच्या जोड़ीवाल्या चांदोबाच्या गाडीतून एक परी! आली आज माझ्या घरी! लाल गुबऱ्या गालांची गुलाबी गुलाबी ओठांची मऊ मखमली त्वचेची, ईवल्या ईवल्या बोटांची एक परी! आली आज माझ्याघरी! जग जिंकेल जिगीषा, तिची माझी मनीषा! आरसा आमच्या मनाची, वारसा संस्काराची! एक परी! आली माझ्या घरी! बोबड्या बोबड्या बोलांनी होईल घर बोलकं बाहुली दिसेल गोडच, लेवून परकर पोलकं! एक परी! आली आज माझ्या घरी! राजकुमार एक दिवस दूर देशी नेईल; पुन्हा हां बाग़ कसा खाली खाली होईल! बाबा तिचा मी! हात ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा