pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चांदण्यानी सजलेल्या चंद्राच्या होडीतून वा हरणाच्या जोड़ीवाल्या चांदोबाच्या गाडीतून एक परी! आली आज माझ्या घरी! लाल गुबऱ्या गालांची गुलाबी गुलाबी ओठांची मऊ मखमली त्वचेची, ईवल्या ईवल्या बोटांची एक ...