pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

एक सल मनातली!!

4.3
27890

मनाविरुद्ध लग्न झालं कि आयुष्यभर एक सल बोचत राहते. ती अचानक बाहेर आली आणि मग समोरच्याच्या लक्षात आलं तर ती प्रत्येकाची सल होवून जाते.. हि एक प्रेमकथा आहे... नक्की वाचा ,....आठवण पहिल्या प्रेमाची ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
उर्मिला देवेन

 मी उर्मिला देवेन, तुम्ही मला इथेही वाचू शकता http://www.urpanorama.com/मराठी-ब्लॉग्स/ . https://www.facebook.com/manatlyatalyat/ माझे लेख वर्तमान पत्रात, मॅगझीन आणि मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्लॉगिंग साईट्स वर प्रकाशित होत असतात. मी IT फिल्ड मध्ये कार्यरत असून. लिखाणाची आवड जोपासते. माझा स्वतःचा NGO आहे.http://edu.dasucs.com/ त्या मार्फत वर्षभरात अनेक लहान सहान प्रोजेक्ट सुरु असतात. गडचिरोली जिल्यातल्या नक्सलाईट भागात गरीब गरजू मुलांसाठी शाळा आहे. इथे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय आहे. स्त्रीविषय विषय हाताळणं आणि त्याला वेगवेगळ्या माध्यमातून मांडणं मलाआवडत. अशियन PMS सपोर्ट सेंटर ची मेम्बर आहे. धन्यवाद !!

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    P K "PK_Belle _Amme"
    11 मे 2019
    खूपच छान...अश्या कितीतरी मुली आहेत ज्या हा सल घेऊन आयुष्य काढत असतील...निदान एकीला तरी आपला आवडीचा जोडीदार मिळेल अशी आई असेल.
  • author
    24 मे 2019
    छान गं राणी ......विचारांची तफावत अजूनही आहेच मुलीने शोधलेला मुलगा कितीही गुणवान असला तरीही घरच्यांना त्याला स्वीकारणे शक्य होत नाही .....
  • author
    09 मे 2019
    खुपच छान आहे हा तिची आई
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    P K "PK_Belle _Amme"
    11 मे 2019
    खूपच छान...अश्या कितीतरी मुली आहेत ज्या हा सल घेऊन आयुष्य काढत असतील...निदान एकीला तरी आपला आवडीचा जोडीदार मिळेल अशी आई असेल.
  • author
    24 मे 2019
    छान गं राणी ......विचारांची तफावत अजूनही आहेच मुलीने शोधलेला मुलगा कितीही गुणवान असला तरीही घरच्यांना त्याला स्वीकारणे शक्य होत नाही .....
  • author
    09 मे 2019
    खुपच छान आहे हा तिची आई