DRx .Arati👩🔬
Entry on pratilipi platform: 1Aug2022.
I express my thoughts through the Words 🤗
मी एक डॉक्टर आणि पेशंट मधला दुवा बनून लोकांना विकारातून मुक्त होण्यासाठी आधार देण्याचे काम करते तसेच आता माझे लिखाण हे खास आयुष्यात खचलेल्या लोकांना जगण्याची नवी ऊर्जा आणि उमेद देणारं ठरावे हीच एक सदिच्छा🤞🏻
"विझला जरी आज तू
हा तुझा अंत नाही ;
पेटशील उद्या नव्याने
हे सामर्थ्य नाशवंत नाही."
आयुष्यात जे काही चांगले वाईट कर्म कराल ,ते दुप्पट तिप्पट पटीने व्याजासहीत रिटर्न मिळते हे नक्कीच👍🏻
पॉझिटीव्ह व्हाईब्ज आणि एक पुण्य हे माझे लेख जरूर वाचावेत🤞🏻..
🤞🏻नक्की वाचा मधले साहित्य महत्त्वपूर्ण...
Follow me on Instagram Id: @aaruallsweet
Be supportive through Like 👍🏻 follow,comments and compliments🤝🏻
Thank u so much Followers🙏🏻😊
BELIEVER🤝🏻
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा