pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

एकटी

34012
4.4

अग ! ऐकलेस का ! काल त्या 9 नंबर कडे 7-8 पुरुष आले होते. तिन-चार तास होते म्हणे घरात. अग ! हो ! रात्री 10-10.30 गेले सगळे. आमच्या ह्यांनी पाहिले ना त्यांना बाहेर पडताना. हि वाक्य ऐकुन मी जरा ...