pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

एकतर्फी

72223
4.3

सकाळचे 7 वाजले होते. रोहिणीची लगबग चालू होती..तिला छोट्या मिनीला शाळेसाठी तयार करायचं होत...श्रीकांतचा टिफ़ीनपण बनवायचा होता..तिची तारेवरची कसरत चालू होती..पण श्रीकांत शांतपणे चहा घेत वर्तमानपत्र वाचत ...