pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

फक्त आठवण ठेव…

4.2
2729

[फक्त आठवण ठेव खरंच काही नको मला, फक्त आठवण ठेव… तू केव्हाही ये, आपलं समजून तुझी वाट पाहते, आजही अजून प्रेमाचे दोन शब्द बोलू, खूप हसू जुन्या आठवणी, घोळत बसू खरंच काही नको, मला फक्त आठवण ठेव… प्रेम ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
स्वाती शिवशरण

मी स्वाती हेमंतकुमार शिवशरण , कोपरखैरणे नवी मुंबईहुन बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहे माझा परिचय व कार्याचा आढावा पाठवित आहे *'आयुष्याच्या वाटेवर' पहिला स्वरचित काव्यसंग्रह प्रकाशित दूसरा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर . *गंधर्व निकेतन नवी मुंबई येथून शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण. *कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अनेक साहित्य संमेलनात मान्यवर कवींबरोबर सहभाग. * १६ एप्रिल २०२३ पाचवे सावित्रीबाई फुले साहित्य संमेलनात निमंत्रित कवी. * 23 मार्च 2023 शहीद भगतसिंह स्मृती समिति आयोजित शहीद भगतसिंह यांच्या स्मृति प्रित्यर्थ सामाजिक व राजकीय विषयावर आधारित राज्यस्तरिय काव्यवाचन स्पर्धेत माझी स्वरचित *प्रथा निर्मूलन* कविता तृतिय क्रमांक विजेती..... *2023 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धाकरिता शूर ,वीर, धुरंथर, पराक्रमी, जाणता राजांच्या प्रतापाचा महिमा वर्णन करणारा पोवाडा प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न केला उत्तेजनार्थ विजेती *2022अष्टपैलू काव्यलेखन पुरस्काराने पुणे येथे सन्मानित *नवी मुंबई महानगरपालिका हास्यसम्राज्ञी (स्वालिखित)विजेती 2022 *लावणी कलावंत महासंघ आयोजित गायन स्पर्धात २०२१ विजेती म्हणून सन्मानित. * बृहन्मुंबई महानगर पालिकेतील गायकांचा 'सोगो' ग्रुपकडून OMG रेकॉर्ड बुक 2021 व 2022 मध्ये नोंद. * एकता कल्चरल अकादमी 2022 व 2023 आयोजित एकपात्री व काव्यवाचन स्पर्धात विजेती. * नवी मुंबई महानगरपालिका आयोजित एकपात्री स्पर्धेत (स्वलिखित) सलग तीन वर्षे 2011 ते 2013 प्रथम क्रमांक विजेती. *शालेय तसेच महाविद्यालयिन जीवनात विविध स्पर्धामधून सहभाग व विजेती. *आठवी इयत्तेत 'फूटीचे फळ' नाटकात उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अभिनेत्रि उर्मिला मतोंडकर कडून सन्मानित. *विविध वृत्तपत्रात मासिकात तसेच दिवाळी अंकात कविता ,लेख प्रकाशित व पारितोषिके प्राप्त. * गायन, नाट्य, कविता इ. अनेक स्पर्धांमधून विजेती *अनेक स्वरचित गीत लेखन, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, नृत्याची, चित्रकला, डबिंग कार्टूनची आवड. सतत नवीन शिकण्याची ईच्छा :सौ. स्वाती हेमंतकुमार शिवशरण (बनसोडे ) शिक्षण:B.com. शासकीय कर्मचारी कोपेरखैरणे, नवी मुंबई ९८९२७०५९६७ धन्यवाद 🙏

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Prashant Bansode
    10 मार्च 2016
    वा छान खरच छान
  • author
    प्रिव तरे
    07 जुलै 2022
    अति सुंदर 👍👍👍👍💯💯💯💯🚩🚩🚩 आमच्या पण कविता, कथा वाचा आणि कॉमेंट्स, like. फोलो करा 🙏..
  • author
    Sonali Singh
    08 जुन 2020
    जखमेवर फुंकर घातली कुणी तरी आपल आहे अस वाटल तुझिया शब्दानि असच लिहत जा आर्शिवाद आहे माझा
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Prashant Bansode
    10 मार्च 2016
    वा छान खरच छान
  • author
    प्रिव तरे
    07 जुलै 2022
    अति सुंदर 👍👍👍👍💯💯💯💯🚩🚩🚩 आमच्या पण कविता, कथा वाचा आणि कॉमेंट्स, like. फोलो करा 🙏..
  • author
    Sonali Singh
    08 जुन 2020
    जखमेवर फुंकर घातली कुणी तरी आपल आहे अस वाटल तुझिया शब्दानि असच लिहत जा आर्शिवाद आहे माझा