pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

फ्रेण्ड रिक्वेस्ट

4.3
17967

आज रिववार म्हणून संध्याची काम सावकाश चालू होती. आज ऑिफसला जायच नव्हत आिण कुठे बाहेरही जायच नव्हत. रिववार म्हणजे उशीरा उठणे , नाश्ता उशीरा आिण त्यामुळे जेवण उशीरा. एरवी कूठे बाहेर जायचं असेल तर लवकर ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
सुजाता वाकचौरे
टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Dinesh RAJESH KOLHARE
    26 मे 2018
    नक्कीच घाणेरडं आणि किळसवाणे आहे हे परंतु सगळेच मुलं अशी नसतात मुलींनी पण थोडीशी चौफेर चौकशी करावी बाकी कथा छान आहे पण शब्द जर थोडेशे जपून वापरले तर अजून सुंदर होईल कारण कथा लिहिताना जरा जास्तच बोल्ड झालेली दिस्तीय
  • author
    25 जुलै 2019
    बर्‍याच टायपिंग मिस्टेक्स आहेत आणि शुद्धलेखनही ! तिच्यासाठी मुलं शोधत होते कीं तिच्यासाठी मुल शोधत होते ? काळजी पूर्वक लिहा.
  • author
    12 जुन 2018
    बऱ्याच ठिकाणी घडताना दिसतं हे !! पण सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत गुरफटलेल्या व्यक्तीला कसं समजवणार ? तुमच्या लेखणीला सलाम