नमस्कार🙏🏻😊 वाचक, लेखक मित्र मैत्रिणींनो.
मी प्रिया.तुम्हा सर्वांची प्रिया डी.
मी आज पर्यंत जे काही लिखाण केले आहे ते, माझ्या बलबुद्धी ने. ह्या मध्ये कसला ही कॉपी पेस्ट प्रकार केलेला नाही. कुठे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल. ह्याची खात्री बाळगा. हा पणं,आपण तो मला जरूर सांगावा.जेणे करून मला पुढील लिखाणात सुधारणा करण्यास वाव मिळत राहील.
माझ्या सर्व कथा, कविता,चारोळी,लेख कथामालिकेचे हक्क माझ्याकडे आहेत.
सो इतर कोणी ही माझ्या परवानगी शिवाय माझ्या साहित्याचा, "वापर" करू नये ही नम्र विनंती. लेखकाच्या परवानगीशिवाय त्याच्या साहित्याचा केलेला "गैरवापर" हा गुन्हा आहे याचे सर्वांनी भान ठेवावे. असे आढळल्यास लेखक त्या वर कायदेशीर कारवाई ही करू शकतो.सो कृपा करून कोणी ही असे करू नये ही मनस्वी नम्र विनंती. 🙏🏻 कोणाला काही प्रश्न असेल तर मला इनबॉक्स मध्ये मॅसेज करावा. मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देईन.
All rights reserved by Priyadarshani Deshpande©️®️
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा