फ्रॉम लिट्ल ड्रिम टू डेस्टीनेशन ✨ नमस्कार मंडळी... तसं तर आपण आता नुकतच बोललो होतो...पण खूप दिवस बोलेन बोलेन म्हणून चालू आहे... पण वेळच नाही मिळत... ह्या वेळेमुळे खूप गणितं बिघडत आहेत जरा.. पण सगळं सावरून घेण्याचा प्रयत्न करते आहे.. असो तर... आज मी गेली ३ वर्ष लिहित आहे... त्याचीच छोटीशी उजळणी माझ्या नवीन वाचकांना करून द्यायची आहे...तर ह्या तीन वर्षांआधी मीपण तुमच्या सारखीच एक वाचक होती... अजून हि आहे... पण आता लिहिण्याच्या नादात प्रत्यक्ष पुस्तकं वाचण्यासाठी वेळ काढणं फार ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा