मी लेखक किंव्हा कवी नसून..फक्त माझ्या मनातले काही शब्द लिखाणाच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहचवण्याचा एक सामान्य प्रयत्न..
मी विरंगुळा म्हणून लिहत असलो तरी लिहताना एखाद्या सामाजिक विषयांवर लिहायला मला आवडतं..
माझा जन्म कोकणातला असल्या मुळे निसर्ग, नद्या ,समुद्र अश्या गोष्टींचं वर्णन आणि लिखाण करायला आवडतं..
तरी माझे विषय,लेख,कथा,कविता तुम्हाला आवडले असल्यास मेल किंव्हा कंमेंट करून नक्की कळवा.
sushilpadave1004@gmail.com
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा