गजानन उर्फ गजा, हा आमच्या सर्व मित्रमंडळी पैकीच एक. पण या सर्व मित्र मंडळीत व गजात एकच साम्य होते व ते त्याच्या विलक्षण हास्याचे. गजानन आमच्या कॉलनीत राहायला आला तेव्हा अगदी दोन वर्षाचा होता. आपल्या आई बरोबर म्हणजे सुमाताई बरोबर लहानगा गजा आला. आमच्या चर्चेला एक नवीन विषय मिळाला. त्याच दिसण, हसण, सांर काही अगदी जीव ओवाळून टाकावा असंच. कधी कधी वाटे संपुर्ण भारत वर्षात जरी शोधले तरी इतका विनम्र निरागस मुलगा मिळणार नाही. बघता-बघता हा गजानन अठ्ठावीस वर्षाचा झाला.पण वय वाढल तरी वयासोबत येणारी प्रौढ ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा