वाचन म्हणजे जीव की प्राण. प्राणवायू शिवाय तडफडलो तरी बेहत्तर पण पुस्तकांवाचून जगणे नको. वाचायला लागलो की वाटते वाचतच राहावे अन हे आयुष्य संपून जावे. पण लिहिताना हात कचरतात. शब्द अनोळखी होऊन जातात. मीच लिहिलेल्या शब्दांच्या दर्पणात पाहताना माझाच चेहरा मला तू कोण असे विचारू पाहतो म्हणून मीही लिखाणाच्या फंदात पडत नाही. थोडक्यात मीसुध्दा एक पुस्तक आहे अन माझे शब्द, माझी भाषा तुमच्या आकलनात येईल अशी आशा ठेवून सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो. आभार 😊
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा