नमन नटेश्वरा .....नटरंग गणपत पाटील !...गुणी पण अभागी अभिनेते ... आयुष्यभर सदरा पायजमा अशा एकाच वेशात वावरलेला हा माणूस आपल्या शापित भूमिकेचे सोने करून गेला पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या 'रंग नटेश्वराचे' मध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या चित्रपटाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला त्यांच्या 'आत्ता ग़ बया' ला दाद दिली नसेल असा मराठी रसिक विरळाच. अंगात ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा