वेगवेगळ्या विषयांवरील माझेही वेगळे मत म्हणजे माझ्या कथा आहेत. काही रुचतील..काही टोचतील. सरळ सोपी कथा लिहिण्यात मला रस नाही. त्यातूनही विज्ञानकथा ही मी माझी खास ओळख आणि आवड समजतो.
माझ्या कथांचे सर्व अधिकार (Copyrights) सर्वस्वी माझ्याकडे आहेत. त्यासंबंधीत विनापरवानगी अथवा परवानगीपेक्षा ज्यादा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, जाणता अगर अजाणता केलेला गैरवापर कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
- ॲड. सुजित पुरोहित, सांगली.
[email protected]
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा