घुसमट. खूप दिवसांनी ती मला अचानक भेटली. गप्पा निघाल्या. कॉमन लेडिज टॉकमध्ये आधी हिच्या मग तिच्या. हळूहळू सध्या मी काय करतेय असं तिने विचारलं. मी सहजच माझं जॉब व्यतिरिक्त चाललेल्या लेखनाबद्दल सांगितलं. माझे अनुभव शेअर करता करता मी खूप जवळच्या, माझ्या आसपास या न त्या निमित्ताने वावरत असलेल्या स्त्रियांच्या खर्या अनुभवांबद्दल हल्ली लिहितेय. तिची ताबडतोड बोलती लगेचंच बंद झाली. ती शांत बहुधा अंतरमुख झाली असावी. माझ्याबद्दलही लिही ना. ती म्हणाली. मी क्षणभर समजलेच नाही. काय म्हणतेस?चटकन प्रश्न तोंडून ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा