आयुष्य हा शब्द अगदी सोप्या भाषेत समजावून सांगायचा झालाच तर आपण सांगू शकतो कि जे मनात ठरवलंय ते न होणं म्हणजे आयुष्य आणि समजा मनासारखं झालंच तर तो बोनस समजायचा. आयुष्य म्हणजे केवळ अनिश्चिततेचा खेळ , ...
अरेंज मॅरेज म्हटले की थोड्या शंका उत्पन्न होत असतात, पती - पत्नी यांनी एकमेकांच्या सद्भावना, विचार समजून घेणे यासाठी थोडा वेळ द्दावा लागतो. पटापट एकमेकांची मने जुळत नाहीत. जिव्हाळा निर्माण करण्यास प्रसंगावधानी रहावे लागते. काही गैरसमज असतील तर एकत्रितपणे चर्चा करून त्यांचे निरसन करणे गरजेचे असते. रोजचा सुसंवाद कायम ठेवावा लागतो, फ्रीली वक्तव्य करणे चालू ठेवावे जेणेकरून यातूनच जोडीदारांमध्ये प्रेमाचे अस्तित्व निर्माण होत असते. तिरस्कार रूपी वळणे लांब होत जातात, विश्वासाचे गिरी पर्वत उंचावू लागतात. ह्रदयातील प्रेमभावनांना मग वा-याच्या झोक्यांप्रमाणे उधाण येते. मनातील घुसमट कमी होत जाते आणि पती - पत्नीचे नाते अतुट होत जाते...
पती - पत्नी यांच्यातील घुसमट दूर करणारी छान कथा.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात