नाव - सौ.निलाक्षी विद्वांस
जन्म दिनांक - १३ मे १९४९
मुळ गांव - मुंबई
शिक्षण - बी.ए .फिलॉसॉफी आॉनर्स .
नोकरी - हौसमेकर ,घरांत लहान मुलांची बालवाडी १० वर्षे चालविली .
प्रकाशित साहित्य -
1) वनिता समाजांत कौमुदी हस्त लिखीत दर वर्षी काढतात त्यात २ वेळा बक्षिस मिळाले.
2) ललना मासिकांत बक्षिस -दिवाळी अंकांत ऊत्तेजनार्थ बक्षिस मिळाले .
3) ईटली-दर्शन हे प्रवास वर्णन कॉफीबुक तयार केले.केसरीच्या वीणाताई पाटलांना दिले.त्यांच्याबरोबरच ही सहल केली होती.त्यांना हे पुस्तक आवडले.
4) रेडिओवर वनितामंडळांत,१/२कथा सादर केल्या होत्या.
5) वनिता समाजांत बरीच वर्षे काम केले. लायब्ररी साठी सबकमिटीत काम केले .मंगळागौरीच्या आंतर मंडळस्परधेत द्वितीय क्रमांक आम्ही मिळविला .त्यात मी कोंबडा छान घालायची चैत्र गौरीच्या हळदीकुंकवासाठी आम्ही ट्युलीपची शेत बनविली होती.वकृत्वस्परधेत ३ वेळा बक्षिस मिळविली.
6) मिळुन सार्याजणी ,दादर शाखा जे विद्याताई बाळांनी सुरु केले ,तेथे ८वर्षे कार्य करी मंडळांत काम केले. गेल्या वर्षी मंडळाला २५ वर्षे झाली त्याचा कार्यक्रम ,रविंद्र नाट्यमंदिरांत केला. तेव्हां मी ट्रेझरर होते.
7) साकव - डॉ. आनंद नाडकर्णी तर्फे चालविलेला ,मुलींसाठी कौंनसलिंगच्या प्रोजेक्टवर ४वर्षे शारदाश्रम शाळेत दर गुरवारी जात होते.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा