pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गृहप्रवेश

4.6
25645

ग “पक्या मला तुझा निर्णय पटला नाही.” “ये मोन्या, उगाच काहीपण बरळू नकोस. त्याने घेतलेला निर्णय योग्य आहे.” “काय योग्य आहे अरुण? मला नाही पटला.” “एखादा निर्णय तुला पटला नाही म्हणून तो योग्य नाही असे ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
साईनाथ टांककर

मी साईनाथ सुरेश टांककर. लेखन करण्याची आवड. माझे स्पर्श, मना-तले काही, मी पुन्हा येईन हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच 'प्रेमाच्या एका वळणावर' आणि 'नात्यांचा रिचार्ज' हे लघु कथा संग्रह आणि स.न.वि.वि. हा पत्रांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच चेकमेट, हे खेळ माणसांचे, देवाघरचा पाहुणा, मुखवटे, रिलेशन आणि कुणी तरी येणार येणार गं या नाटकांचे लेखन, मामाच्या गावाला जाऊया या बाल नाट्याचे लेखन तसेच अंत-आरंभ, केमिकल लोचा, बॅचलर पार्टी, देवाघरचा पाहुणा या एकांकिकेचे लेखन केले आहे. हे खेळ माणसांचे या नाटकाला श्रीरंग चा नाट्य लेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार, मुखवटे या नाटकाला मराठी नाट्य परिषदेचा नाट्यलेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार आणि मामाच्या गावाला जाऊया या बालनाट्याला मराठी नाट्य परिषदेचा नाट्य लेखनाचा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vallaree Nandkumar
    07 नवम्बर 2016
    कथा चांगली लिहिलेली असली तरी कथेचा गाभा अत्यंत पोकळ आहे. सुनेची मैत्रीण जे काही कपडे घालून येते tyavar4 सासू सासर्यांना ऑब्जेक्शन घ्यायचा कारण काय. आणि त्यावरून सून घर सोडण्याचा निर्णय घेते. दोन्ही पिढ्या अतिशय कोत्या विचारांच्या. आणि मुलगा तर पूर्णच बुला. त्यालाही आईवडिलांना सांगता येऊ नये कि तिच्या मैत्रिणीच्या बाबतीत आपल्याला बोलायची काय गरज. कोणत्या काळातली कथा आहे 1996 कि 2016???
  • author
    23 जून 2018
    JABARDAST LIKHAN RADAVALAS SIR TUMHI THANKS TUMCHYA ASHYA LIKHANANMULE AMCHYADEKHEL TARUN PIDHIT FAR BADAL GADUN ASHI ASHA KARTO THANKS SIR
  • author
    Pravin Joshi
    14 अक्टूबर 2016
    साई, छान कथा लिहिली आहेस. असेच उत्तम लिखाण करत रहा. आगे बढो. All the best..