pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गुलाबाची फुलं..

30542
3.9

आन्या भट (अनिल जोशी) नावाचा एक मित्र होता माझ्या वर्गात मी दहावीला असताना. तो मला बिटक्या म्हणायचा. त्याची कारणं दोन होती एक म्हणजे मी होतो दहावीला तरी दिसायचो पाचवीतल्या मुलग्यासारखा एवढुसा - बुटका ...