pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गुराखी

4.3
36031

एक होता राजा. त्याला शिकारीचा फार नाद. एकदा तो शिकारीसाठी गेला व रस्ता चुकला. भटक भटक भटकला. रानात त्याला एक लहानसा गुराखी भेटला. तो गायी चारीत होता, पावा वाजवीत होता. राजा त्याला म्हणाला, "मुला मला ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    sudhir raut
    25 एप्रिल 2020
    परमपूज्य साने गुरुजींनी सांगितलेली कथा, त्याला मी पामर काय अभिप्राय देणार ? त्यांच्या कथा व साहित्य प्रेमाने व चांगल्या शिकवणीने अलंकृत आहे. मराठी साहित्याला 'श्यामची आई' ही त्यांनी दिलेली अजरामर देणगी आहे. 🙏🙏🙏
  • author
    kiran jadhav
    08 मे 2020
    ही कथा वाचून खूप बरं वाटलं सांगायचं एकच की कोणत्याही व्यक्तीने आपली पहिली परिस्थिती नं विसरता दुसऱ्यांच्या सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ना ठेवता स्वतः लक्ष दिलं पाहिजे हे कथेतून शिकायला मिळालं
  • author
    भाग्यश्री
    26 डिसेंबर 2018
    khup chan, mansane aple purviche diwas kadhich visaru naye. yenara kaal kay sankat gheun yeil sangta yet nahi. khup chan hoti story. Thanks