pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हॅव अ ब्रंच # ‘सेफ डीस्टन्स’

4.3
48319
लघुकथा

आजच्या पिढीच्या समस्या, प्रश्न, मानसिक-भावनिक आवर्तनांचा आरसा म्हणजे 'हॅव अ ब्रंच' ही सिरीज आहे...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
उर्मी

'एकेरी-दुहेरी' काव्यसंग्रह प्रकाशित : २०१६ 'अनटच कोपरा' कथासंग्रह प्रकाशित: २०१७ (मनोविश्लेषणात्मक कथा) हा कथासंग्रह: 1. 'शंकरराव मोहिते-पाटील' राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट कथासंग्रह' पुरस्कारप्राप्त https://m.youtube.com/watch?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR0f1wx-fJNz4_rWoaWturwUS-K_qXLKszjrPAWYLhKtTuLq-DTTeWyWdKc_aem_4ld6JxmJxUloThDCmI2AnQ&v=HGzFfKFP7yE&feature=youtu.be&sfnsn=wiwspmo 2.'गावशिवार साहित्य परिषदेचा' राज्यस्तरीय 'उत्कृष्ट कथासंग्रह' पुरस्कारप्राप्त 3. 'महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे' यांचा ‘आनंदीबाई शिर्के-सर्वोत्कृष्ट कथासंग्रह-२०१७ हा पुरस्कार प्राप्त. माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा email unmuktaurmi1211adv@gmail. com

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sheela Choudhary
    12 ജൂണ്‍ 2018
    मला आवडली गोष्ट, खर तर हे हाई-फाई सोसायटीत जास्त असते, जिथे, घरातली सगळी कामे करायला मेड असते व मालकीण, स्वतःमध्ये दंग असते, हा माझ्या बहिणीच्या घरचा सिन आहे, भाची सुंदर होती पण वयाच्या मानाने बहीण सुंदर होती, तिला कुणी म्हटले की तुम्ही हिची बहीण वाटता की ती खुष आणि भाचीच डोकं फिरायचे, का वागतात हया बायका अशा? आई म्हणून राहण्यात काय कमीपणा वाटतो त्यांना? आता हेच उदा: गावाकडचा किव्हा मध्यमवर्गीय लोकांचं घेऊया, ती आई फक्त शारीरिक श्रमाने यंग राहते, तिची मुले तिची कुणी तारीफ केली तर प्राउड फील करतात. बरच एक्सप्लॅन कतावसे वाटते पण ...लिमिट
  • author
    धिरज सकुंडे
    07 സെപ്റ്റംബര്‍ 2018
    हाच फरक असतो मुलात आणि मुलीत. आम्ही बापाला बापच मानतो. जर असं कधी माझ्या मुलीने केलं तर सणसणीत कानाखाली खेचेन
  • author
    snehal Fursule
    27 ഫെബ്രുവരി 2018
    very nice. same thing happens with me also when I go anywhere with my mom. but I love her one step more than before when ppl admire her n I really like it.