pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हॅव अ ब्रंच # ‘व्हेअर आर यू?’

4.4
41093

आजच्या पिढीचे प्रश्न , समस्या , समज , विचार यांच्या आवर्तनांचा आरसा म्हणजे 'हॅव अ ब्रंच' ही सिरीज आहे...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
उर्मी

'एकेरी-दुहेरी' काव्यसंग्रह प्रकाशित : २०१६ 'अनटच कोपरा' कथासंग्रह प्रकाशित: २०१७ (मनोविश्लेषणात्मक कथा) हा कथासंग्रह: 1. 'शंकरराव मोहिते-पाटील' राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट कथासंग्रह' पुरस्कारप्राप्त https://m.youtube.com/watch?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR0f1wx-fJNz4_rWoaWturwUS-K_qXLKszjrPAWYLhKtTuLq-DTTeWyWdKc_aem_4ld6JxmJxUloThDCmI2AnQ&v=HGzFfKFP7yE&feature=youtu.be&sfnsn=wiwspmo 2.'गावशिवार साहित्य परिषदेचा' राज्यस्तरीय 'उत्कृष्ट कथासंग्रह' पुरस्कारप्राप्त 3. 'महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे' यांचा ‘आनंदीबाई शिर्के-सर्वोत्कृष्ट कथासंग्रह-२०१७ हा पुरस्कार प्राप्त. माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा email unmuktaurmi1211adv@gmail. com

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    popalghat rajendra
    06 जुलै 2018
    खूप छान कथानक.खरं तर ही कथा नुसती स्त्रीसमस्या सांगणारी,स्त्रीवादी ही करता आली असती,पण उर्मी जी तुम्ही वेगळा पैलू मांडला.रोजचं तेच ते जगणं जगत असलेली अनुप्रिया...अनुप्रियाला भेटलेला पियू चा पप्पा अन त्यातून घरी असणाऱ्याला नमतं घ्यावं लागतं ही जाणवलेली सल..पण बाहेर जाणारा माणूस,घरी असणाऱ्या माणसाच्या जीवावरच जाऊ शकतो हे तो सोयीस्कर विसरतो,हे सांगणारी ही कथा एक वेगळ्या उंचीवर जाते.म्हणूनच कथा वेगळ्या धाटणीची,नवीन विचार देणारी आहे👌👌
  • author
    Reshma Chavan
    26 जुन 2018
    आपल्याकडे हा चुकीचा समज आहे की गृहिणींना स्वतःच्या अशा वेळेची गरजच नसते, घरकाम म्हणजे काही काम नाही कारण त्यातून काही आर्थिक उत्पन्न नाही
  • author
    Ashok Bharude
    27 एप्रिल 2018
    gharcha kam .. mulancha sambhal.. tyancha palan poshan..tyanchi kalji ghena.. he hi kamach asta.. mag tila kamipana ka dila jato..? tichya iccha anichhancha ka vochar kela jaat nahi..? purushane baykokade fakta apli bhuk ani aplya garja bhagvanyachi ek vastu mhanun na baghta.. tichya kamacha aadar karun ticha man sanman tila dila tar ti hi nisankochpane ani anadane.. aplya patichya swadgin hoil... ani patilahi tevha milnara ananda ha tichayavr jabardastivkartanna milalelya samadahana peksha jastach asel.. pan he ya purush mandalinna kon sangnar.. te tar baylo mhanje upabhogya vastu samajtat...!!