<p><strong>"हीच तर माझी दिवाळी" सुरेखा मोंडकर</strong> यांच्या या वातावरणातील हलके फुलकेपणा टिकवणाऱ्या या लेखाला सुंदर अशी दाद ही हवीच… </p>
मुलांच्या विश्वात आपण शिरलो की आनंदाची लयलूट असते . कदाचित ते शिंग मोडून वासरात शिरणं असेल ! असुदे की ; मजा तर येते ! शिवाय आपलं वय त्यांच्या येवढं होतं , हा बोनस !! साध्या , अनलंकृत भाषेत एक लोभस अनुभव व्यक्त केला आहे !
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात