भीती तर जीवंत माणसांची आहे, मेलेल्यांची कसली भीती।
भूत,आत्मा,पिशाच्च असलं काही ह्या पृथ्वीवर नसत, ते फक्त आपल्या मनात असतात, आपण हा विचार करता की भूत आल्यावर काय होणार, तो आपल्याला मारून टाकील वगैरे-वगैरे आणि आपण घाबरतो।पण कधी विचार केलाय का की आपण का घाबरतो...कारण घाबरण्यात एक मजा आहे,एक वेगळीच मजा।जी आपल्याला आवडते , त्यामुळेच आपण भूतांचे चित्रपट भिती वाटत असताना पाहतो, त्यात एक अनोखी मजा, थ्रिल,suspense आहे जे अपल्या मनाला आवडत त्यामुळे आपण भुतांना घाबरतो,पण ते फक्त कल्पना आहेत हे सत्य आहे। जर तुमचा देवावर विश्वास असेल तर अस समजा की तुमच्या बरोबर तुमचा परमेश्वर आहे। आणि देवावर विश्वास नसेल तर स्वतःवर आणि ह्या निसर्ग मातेवर विश्वास ठेवा , तुम्ही कुठेही जावा स्मशान असो किंवा काहीही तुमच्या सोबत हा निसर्ग आहे आणि स्वतः तुम्ही आहात।किधीचा कोणाला घाबरू नका।।।आपले शिवराय अमावशेला मोहिमेवर जायचे,महात्मा फुले हे रात्री-अपरात्री,पौर्णिमा-अमावशेला प्रवास करत।।अंधश्रद्धा मनू नका
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात