Film maker📽🎬📽📽
Barteting is passion 🍸🍷🍹🍺
Badboy😁😁
बबड्याचा बबडू मी
😘😘❤❤❤
नमस्कार .
मी ऋषिकेश शालन भारतराव तोरसकर . ( स्वप्नातला लेखक )लिहितो काहीतरी, म्हणुन तुम्ही लेखक बोला हवं तर!!!,जीवणाच्या प्रसंगातील गोष्टींमुळे कविता होते ,कवी बोला पाहिजे तर??. पण मी ह्यातला कोनी नाही हा! हा लिहितो फक्त ;पण जीवनातील, समाजातील घटना तेही सत्य. फक्त लेखणीच्या साह्याने उतरण्याचा प्नयत्न करतोय बस्स ...
तुम्हाला पण ते आवडत आहे हे तुम्ही दिलेल्या प्रतिसाधात,प्रेमात यावर दिसतच आहे. असाच प्रेम द्या ,जेनेकरून नवनवीन कल्पना,विचार,लिखान वाढत.
MH 14
Punekar😀😀
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा