pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हाऊसवाईफ

4.3
13695

कथा

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Jayshri Dani

परिचय नाव - जयश्री दाणी शिक्षण - M.Sc.(maths), PGDCA प्रकाशित साहित्य - स्मृतिउत्सव (कादंबरी - 2021) डार्क फॅन्टसी (कथासंग्रह - 2020 ) एला- संयुक्त कथासंग्रह दिती (काव्यसंग्रह -2019) ऋजुता (काव्यसंग्रह - सन 2000) उत्फुल्ल चारोळीसंग्रह (सन - 1998 ) अक्षरधन व कुबेर फेसबुक समूह आणि रंगतदार प्रकाशन, पालघरतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या प्रातिनिधिक कथासंग्रह "संवादिनी" आणि "कथारंग" मध्ये कथेचा समावेश विविध वृत्तपत्र, मासिके, इ- मासिकात नियमित लेखन. दै. सामना, दै. तरुण भारत, दै. देशोन्नती, दै. नवाकाळ, मुंबई आणि दै. संचार, सोलापूर मध्ये स्तंभलेखन. मौज, कुबेर, पिंगळावेळ, रंगतदार, चपराक, पाणिनी, संचार, अक्षर वैदर्भी, सकाळ, शब्दरसिक आदी आघाडीच्या दिवाळी अंकात साहित्य समावेश  मिळालेले पुरस्कार - "दिती" या काव्यसंग्रहाला मुंबई-पालघर साहित्य कला मंच या संस्थेचा  "काव्यप्रेरणा" पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, सासवडचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूरचा काव्य पुरस्कार "डार्क फँटसी" या कथासंग्रहाला व "स्मृतिउत्सव" या कादंबरीला “मराठी वाङमय परिषद, बडोदा” चा “उत्कृष्ट साहित्य पुरस्कार" नुक्कड समूहातर्फे “नुक्कड लेखिका - "2020" सन्मान” "न लिहिलेली पत्रे- unwritten letters" या फेसबुक पेजतर्फे “स्मृतिउत्सव" या मालिकेला "लोकप्रिय पत्रमालिका 2020" पुरस्कार विविध कथा व कवितालेखन स्पर्धेत आणि युवा विवेक समूहातर्फे "संवाद लेखन" स्पर्धेत पुरस्कार आगामी - कादंबरी व कवितासंग्रह लेखन सुरू आहे ——

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    26 മാര്‍ച്ച് 2019
    थोड्याफार अंतराने बऱ्याच घरात हीच स्त्रीची व्यथा आहे. यात तिने स्वतःहून नोकरी सोडली म्हणून तिला पैशा पैशासाठी नवऱ्यासमोर हात पसरावे लागले. पण कित्येक बायकांना जबरदस्ती नोकरी सोडायला लावतात आणि तिला आश्रितसारखं वागवतात.
  • author
    Sujata Salukhe
    20 ജനുവരി 2021
    खूप छान विषय लिहिला आहे। नोकरी करून पैसे कमावले तरी मान मिळतच नाही। पैसे नवऱ्याच्या ताब्यात। काम करतो तरी समाजाला वाटते की आल्या मजा करून।याना काय फुकटचा पैसे मिळतात।एक ना अनेक गोष्टी। कसे वागावे ।जगावे ।हेच कळत नाही ।
  • author
    Amruta Sanghvi
    05 ഏപ്രില്‍ 2019
    kalachi garajch zli ahe Ata doghani kamvne mhanje Tumchi story aajch reality sangnri khup Chan mandli ahe katha