" अगं केवढी घामाघूम झालीहेस ! बस बस ! सरबत आणते ! " . . " थंडगार पाणी दे , आणि आधी तो एसी चालू कर ! " . ."अगं पण एवढ्या उन्हातान्हाची कुठे गेली होतीस ? एकंदरीतच पारा किती चढायला लागलाय माहिती आहे ना ...