श्री स्वामी समर्थ 🙏
निसर्गात रमणारं एक फुलपाखरू मी...शब्दांच्या दुनियेतही रमते आणि लिखाणात ते शब्द उतरवताना स्वतः ला विसरून जाते... 🦋
प्रिय वाचकवर्ग, माझ्या कथांपैकी कोणतीही कथा किंवा नाही कविता अथवा लेख आपल्याला इतर कुठल्याही ठिकाणी दिसले तर कृपया मला मेसेज किंवा मेल करून कळवा.... ही कळकळीची विनंती आहे.. प्रतिलिपीलाही कळवा.. जेणेकरून त्यांनाही वाचकांची जागृकता समजेल .. आणि या सुरक्षेच्या संदर्भात ते कठोर पावलं उचलतील.. माझ्या सगळ्या कथा आयपी अधिकारा अंतर्गत प्रतिलिपीकडे आहेत. याची सुद्धा नोंद असावी..
सध्या प्रतिलिपीवर माझी सुरू असलेली कथामालिका - संघर्ष..एक वेदना
🔸 लेखिकेच्या आयुष्याला जोडले जाण्यासाठी Instagram वर फॉलो करा 👇
1. shabd_jivan
2. priyanka_sawant_writer
* यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा 👇
Likely Mee
धन्यवाद...🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा