निवृत्त प्राचार्य (विषय..फिजिक्स)दिवाळी अंकांमध्ये कथा,कविता,लेख व्यंगचित्रं प्रसिद्ध. तीन पुस्तके प्रकाशित
* पारितोषिक प्राप्त कथा मालिका...
* माझं बाळ कुठे आहे..? * आणि डासांनी चोर पकडला..!
*कादंबऱ्या.. १. सुख हे मृगजळच २. कांचन ३. गोल्डन इगल ४. मला बाळ हवंय..! ५. घायाळ पक्षिणी
*कथा मालिका...१. चारित्र्यहीन २. इच्छाधारी नागीण ३. तिचं ब्रम्हास्त्र ४. लॉक डाऊन वाली लव स्टोरी ५. लव अँड वॉर ६. ऋणानुबंध
रहस्यमय.. १.पाठलाग २. सूड ३.संशय ४.शेवटचा मेसेज ५ बदला ६ अज्ञात व्यक्ती
७.आभास ८. सेक्सटॉर्शन
* बाल कथामालिका..जादुई जंगल
विज्ञान कथा मालिका..अंतराळातील खून
*गुप्तहेर कथा मालिका..१ किटी सलोन २ फ्लाईंग किस ३ त्याचं प्रेम
एकांकिका.. क्षण एक मोहाचा
*कौटुंबिक, सामाजिक, स्त्री,ग्रामीण, हास्य विनोदी, समस्याप्रधान सुंदर लघु कथा व अलक
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा