मला वाचनाची आवड आहे.प्रतिलीपीमुळे लेखन करण्याची संधी मिळाली.प्रतिलीपीचे लेखक - वाचक मंडळींच्या प्रोत्साहनामुळे
लिहण्याचा प्रयत्न करते.काही चुकत असल्यास सांगत चला.तुमच्या
प्रतिक्रियांमुळेच लिहायला प्रोत्साहन मिळते.गोष्टी प्रेमाच्या यामध्ये
तु सोबत असताना...या कथेला पहिल्या पाच कथांमध्ये स्थान मिळाल.तुमची साथ अशीच असु द्या.प्रतिलीपीचे मनापासून आभार🙏🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा