pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

जय साईनाथ

5
61

जय साईनाथ अहो साँईनाथा । शरण तुम्हासी ।     वाया जाई ऐसी । मात नाही ।। मग काय देवा । गुन्हा ऐसा झाला ।      ओझ्यानेच मेला । संसाराच्या ।। पसरोनी हात । मागोनीया भीक ।     ऐक माझी भाक । कृपाकरा ।। ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

नमस्कार ! मी वैभव नारायण जोशी अंबरनाथ येथे असतो . साधारण सहावित असताना पाहिली कविता लिहिली . यानंतर बरेच कविता कथा लिहिल्या व त्या हरवल्या ही ! पुढे 9वित असताना माझ्या हास्य कवितेस प्रथम क्रमांक मिळाला ! दुर्दैवाने याचे बक्षिस मिळालेच नाही ! दरम्यान लेखन काहिसे थांबले होते . मग 2012 ला फेसबूक ची ओळख झाली व तिथे काही साहित्य प्रसिध्द केले . येथेच प्रतिलिपिची ओळख झाली व काही साहित्य प्रसिद्ध झाले ! सुरवातीस या प्रतिलिपिवर अत्यंत गचाळ अनुभव आला ! वाचकवर्ग ताळतंत्र सोडुन चक्क शिवराळ कमेन्ट करू लागले ! याची तक्रार मी प्रतिलिपि संचालक मंडळास केली परंतू फारसा फरक पडला नाही . कंटाळून येथून मी साहित्य काढून घेतले . मधे प्रतिलिपित झालेले उत्तम बदल मला या प्रतिलिपिवर पुन्हा घेवून आले! अल्पावधित 3 लाख वाचकवर्ग मिळाला !

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Ketan Meher
    17 सप्टेंबर 2020
    om Sai ram
  • author
    मिलिंद जोशी
    12 एप्रिल 2019
    एक नंबर यार...
  • author
    Sanjay Ade
    25 जुलै 2023
    very nice
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Ketan Meher
    17 सप्टेंबर 2020
    om Sai ram
  • author
    मिलिंद जोशी
    12 एप्रिल 2019
    एक नंबर यार...
  • author
    Sanjay Ade
    25 जुलै 2023
    very nice