pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

जीवेत शरद: शतम्

4.9
194

२ जून... हा दिवस इतरांसाठी एक सामान्य दिवस. पण माझ्यासाठी एक कुतूहल. हो माझा जन्म या दिवशी झालेला त्यामुळे तो स्पेशल आहेच पण माझा जन्म का झालाय हा प्रश्न दर वर्षी या दिवशी मला पडतो म्हणून तो जरा ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
डॉ. वैष्णवी चौधरी

मला लिहायला आवडतं कारण तुम्हाला वाचायला आवडतं😉😁

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Kishori Pande
    02 जुन 2024
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎉🎊🎁 तू खरंच एक ऊत्तम लेखक आहेस.. पेशाने dr आहेस म्हणजे तू एक चांगली माणूस आणि उत्तम social वर्कर सुद्धा असशीलच... अजून काय हवं ना... पण एक सांगू का माणसाला शापच आहे की तो कधीच समाधानी राहणार नाही ह्याचा... जे आपल्याला मिळालं नाही केव्हा येत नाही त्याची आस... so it is very much common.... dont feel guilty...आपण आपलं चांगलं देत राहायचं... आणि जे जे वाटतय ते ते कर कारण माणसाचा जन्म एकदाच त्यामुळे असं वाटायला नको अरे आपण हे केलं असत तर किव्हा ते केलं असतं तर... पण dr असूनही तू जर लिखाण करते तर ही सुद्धा कमालच ग... आणि सगळ्यांनाच सगळं आला पाहिजे हा अट्टाहास नकोच मुळी.. असे माझे वैयक्तिक मत... असो हृदय मर्दम साठी खूप खूप धन्यवाद.. मला आवडणाऱ्या कथे पैकी एक...कोणताच माणूस सर्व गुण संपूर्ण नसतो.. तेव्हा वाईट वाटून न घेता. आपल्या हातात जे आहे त्याचं दान किती चांगल्या तऱ्हेने करू ह्याचा विचार कर म्हणजे लिखाण... आम्ही प्रियतमा ची आतुरतेने वाट बघतोय तुला जमेल तशी लिही पण लिही.... तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवोत हिच सदिच्छा... उदल वाटचालीस all the very best. 👍👍😊
  • author
    Jyoti Gorade
    02 जुन 2024
    खूप छान.. 👌🏻👌🏻👌🏻 खरंतर एवढीच comment टाकू शकत होते... पण राहवत नाही गं म्हणूनच सांगते..... तू atleast dr तरी झालीस.... आमच्याकडे तर graduation सोडून कुठली degree सुद्धा नाहीये.... सतत असं वाटत राहत कि.... मी हे करायला हवा होतं, ते करायला हवं होत..... ति लिस्ट खरंतर खूप मोठी आहे.... आणि अजूनही संघर्ष संपत नाहीय....न एकही धड होत नाहीय....
  • author
    सचिन शिंदे
    02 जुन 2024
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 माणसाचं आयुष्य कसं आहे ना? इथं प्रत्येकाला काही वेगळं हवं असतं किंवा वेगळं व्हायचंय... कदाचित परमेश्वराने माणसाला असंच बनवलं आहे. डॉ बनून समाजाची सेवा करणं खरंतर खुप भाग्याचं आणि श्रेष्ठ काम आणि त्यासोबतच तुमच्यामध्ये एक खुप चांगला आणि सर्जनशील लेखक आहे, ह्रदय मर्दम वाचलेल्या प्रत्येकाची हीच प्रतिक्रिया असेल. कालचा किंवा उद्याचा विचार न करता फक्त आजचा दिवस छान जगणं म्हणजे आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे असं असेल कदाचित... तुम्हीच भेट तुझी माझी स्मरते लिहून आणि तुमच्या शब्दातून माझ्यासारख्या कित्येकांना जगायला शिकवलं ‌. पुनश्च एकवेळ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....💐💐 तळटिप- लिखाण लवकर सुरू करा..😊😊